Harne Palande Beach | हर्णे पाळंदे बीचवर पर्यटकांची प्रचंड गर्दी | Tourist | Dapoli | Sakal Media
हर्णे : सलग सुट्टयांमुळे मिनी महाबळेश्वर समजले जाणाऱ्या दापोलीमध्ये पर्यटकांनी दिवाळीच्या दुसऱ्या दिवसा पासूनच मोठया संख्येने गर्दी करायला सुरुवात केली आहे. (crowd of tourists on Harne Palande Beach) सर्वच बीच पर्यटकांनी बहरू लागले आहेत. हर्णे पाळंदे बीचवर देखील पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक या भागातील पर्यटक विशेषतः आजही दापोलीला पसंती देतात. गेली दीड वर्ष कोरोनाकाळात सर्वच बंद असल्यामुळे कंटाळलेला पर्यटक अतिउत्साहाने कोकणातच फिरायला येण्यासाठी बाहेर पडला आहे. ( बातमीदार : राधेश लिंगायत)
#Harne #Tourist #Dapoli #tourism #HarnePalandeBeach